Video
Usgaon Parking Issue: उसगाव महामार्गावर अवजड वाहनांचा विळखा; वाहतुकीच्या समस्येमुळे नागरिक संतप्त VIDEO
Usgaon Parking Issue: उसगाव (Usgao) येथील राष्ट्रीय महामार्गाच्याकडेला अवजड वाहने नियमबाह्य पद्धतीने उभी केली जात असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये आणि प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
