Usgao Circle Road: उसगाव सर्कल येथील रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात

Usgao Circle Road: राज्यात गेल्या दिवसांमध्ये अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या अपघातांच्या घटनांचे मुख्य कारण रस्त्यांची दुरावस्था हे आहे.

राज्यात गेल्या दिवसांमध्ये अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या अपघातांच्या घटनांचे मुख्य कारण रस्त्यांची दुरावस्था हे आहे. राज्यात रस्त्यांची दयनीय अवस्था पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी उसगावातील रस्ता खचल्याची बातमी आली होती. यातच आता, उसगाव सर्कल येथील रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्यांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. रस्त्यात खड्डेच खड्डे पाहायला मिळत आहेत. मात्र आता रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे मागणी स्थानिक करतायेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Bori culvert railing damage
Congress Seva Dal road safety
Marcel Road Issue:
Leopard Accident Usgao Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com