Union Budget 2024: मोदी सरकारचा सर्वसामान्यांना दिलासा; जाणून घ्या काय स्वस्त झाले

Finance Minister Nirmala Sitharaman: मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही मोठ्या घोषणा केल्या.

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही मोठ्या घोषणा केल्या. त्यांचा हा सातवा अर्थसंकल्प होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून काय स्वस्त होणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले होते. मात्र अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातून सर्व काही स्पष्ट झाले. मोदी सरकारने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला. चला तर मग काय स्वस्त झाले याबद्दल जाणून घेऊया...

काय स्वस्त झालं: सीफूड, मोबाईल, मोबाईल चार्जर, सोने आणि चांदी, प्लॅटिनम, लिथियम बॅटरी, चामड्यापासून बनवलेल्या वस्तू, इलेक्ट्रिक वाहने, कॅन्सरवरील औषधे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

PM Narendra Modi Birthday Wishes Times Square Billboard
PM Modi Digital India New Chapter
Modi government political challenge
Taxation and Other Laws (Amendment) Bill 2026
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com