Tribute to William D'Souza: Jazz आणि Rock संगीताचा राजा विलियम यांना श्रद्धांजली

Tribute to William D'Souza: विलियम यांचा अशाप्रकारे मृत्यू होणे, ही मनाला चटका लावणारी बाब आहे.

प्रसिद्ध गोमंतकीय ड्रमरवादक विलियम डिसोझा यांचे अन्साभाट, म्हापसा येथील राहत्या घरी निधन झाले. ६२ वर्षांचे विलियम यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. विलियम हे साधे-सरळ तसेच संगीत क्षेत्रातील दिग्गज नाव होते.

गोव्यासह परराज्यांतही त्यांची प्रचंड ख्याती होती. विलियम डिसोझा यांच्या करिअरचा गोमन्तक टीव्हीने आढावा घेत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com