Video
नवा इतिहास! तृतीयपंथी मतदार मधु गुप्ता यांनी बजावला मतदानाचा हक्क; Watch Video
ZP Elections 2025: मधु गुप्ता या तृतीयपंथी मतदाराने आज आपल्या आयुष्यातील पहिले मतदान करून एक नवा इतिहास रचला
गोवा जिल्हा पंचायत निवडणूक २०२५ (ZP Elections 2025) ही केवळ राजकीय कारणांमुळेच नव्हे, तर सामाजिक सर्वसमावेशकतेच्या दृष्टीनेही ऐतिहासिक ठरली आहे. मधु गुप्ता (Madhu Gupta) या तृतीयपंथी मतदाराने आज आपल्या आयुष्यातील पहिले मतदान करून एक नवा इतिहास रचला आहे. लोकशाहीच्या प्रक्रियेत तृतीयपंथी समुदायाचा असा सक्रिय सहभाग हा समान हक्क आणि सन्मानासाठी उचललेले एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.