Video
Tenant Verification: उत्तर गोव्यात 1 लाख, तर दक्षिण गोव्यात 75 हजार भाडेकरु पडताळणी
North Goa SP Akshat Kaushal: उत्तर गोव्याचे एसपी अक्षत कौशल यांनी अवघ्या एका महिन्यात उत्तर गोवा जिल्ह्याने 55,026 भाडेकरु पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण केली असून, उत्तर गोव्यातील एकूण भाडेकरुंची पडताळणी 1 लाख झाल्याचे सांगितले.