Watch Video: टेलिग्रामच्या माध्यमातून म्हार्दोळ परीसरातील एका महिलेला दीड लाखांचा गंडा

Telegram scam: रक्कम दुप्पट करण्याच्या बहाण्याने दिड लाख रुपयांचा गंडा घालण्याची एक गंभीर घटना घडली

म्हार्दोळ: टेलिग्रामच्या माध्यमातून म्हार्दोळ परिसरातील एका महिलेला रक्कम दुप्पट करण्याच्या बहाण्याने दिड लाख रुपयांचा गंडा घालण्याची एक गंभीर घटना घडली आहे. म्हार्दोळ पोलीसांनी केला अज्ञाता विरोधात गुन्हा नोंद केला असून त्याचा तपास सुरु आहे. या महिलेला टेलिग्रामवरून संपर्क साधत त्याने रक्कम दुप्पट करून देण्याचे आश्वासन दिले, मात्र त्याने कोणताही परतावा दिलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार या महिलेने आधी ५० हजार रुपये पाठवले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Job Scam
Cyber Fraud
 Goa Facebook Part Time Job Scam
 Goa Online Investment Fraud
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com