Suleman Khan Case: सुलेमान सिद्दिकीची याचिका हायकोर्टाने फेटाळली; प्रकरण CBI कडे सोपवण्यास नकार

High Court: गेल्या काही दिवसांपासून राज्यात गाजत असणाऱ्या सुलेमान सिद्दिकी प्रकरणात एक मोठी अपडेट उच्च न्यायालयाकडून समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात गाजत असणाऱ्या सुलेमान सिद्दिकी प्रकरणात एक मोठी अपडेट उच्च न्यायालयाकडून समोर आली आहे. उच्च न्यायालयाने सुलेमान प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यास नकार दिला. यासंदर्भात आज (15 एप्रिल) सुलेमानच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी पार पाडली. या प्रकरणाचा निकाल न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती निवेदिता मेहता यांच्या द्विसदसीय खंडपीठाने दिला.

सुनावणीदरम्यान सुलेमान म्हणाला की, 'मी पोलिसांच्या कोठडीतून फरार झालो नसून मला खुद्द पोलिसांनीच पळवून लावले होते. या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी अशी न्यायालयाला मााझी विनंती आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Bombay High Court Goa verdict
Goa High Court POCSO ruling
Bombay High Court Goa Bench Panchayat Documents Order
Suleman Khan Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com