Video
Subhash Velingkar: धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी वेलिंगकरांना अटक करा
Protest at Ponda: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांची डीएन चाचणी करण्यासंदर्भात सुभाष वेलिंगरांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गोव्यातील ठिकठिकाणाहून वेलिंगरांना अटक करण्याची मागणी होत आहे.