Subhas Velingkar Controversy : वेलिंगकरांच्या अटकपूर्व जामिनावर काय म्हणाले वकील विनायक पोरोब?

Subhas Velingkar Statement on SFX: सलोखा बिघडवण्याचा हेतू नव्हता; वेलिंगकरांच्या वकिलाचा युक्तिवाद

जुने गोवे येथील सेंट फ्रान्‍सिस झेवियर यांच्या अवशेषाची डीएनए चाचणी करण्याची मागणी करण्यात आली नव्हती तर ती सूचना होती. यापूर्वी याप्रकरणी अवशेष त्यांचेच आहेत का, याबाबतचा मुद्दा शेजारील राज्यांनीही उपस्थित केला होता. हे मत व्यक्त करण्यामागे धार्मिक सलोखा बिघडवण्याचा कोणताच हेतू नव्हता. त्‍यावर कायमचा तोडगा निघावा हा त्यामागील हेतू होता, असा युक्तिवाद वेलिंगकर यांच्या वकिलांनी आज अटकपूर्व जामिनावरील सुनावणीवेळी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Carlos Ferreira Hall Of Shame
Mapusa Police Arrest Murder Suspects
Subhash Naik Death Case
Subhash Velingkar Marathi official language warning
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com