Video
St Joseph Festival: शेल्डन फर्नांडिसच्या हॅटट्रिकच्या जोरावर सेंट अँथनी असोल्डा सेंट जोसेफ फेस्टिव्हलच्या उपांत्य फेरीत!
St Joseph Football Festival 2026 : शेल्डन फर्नांडिसने नोंदवलेल्या शानदार हॅटट्रिकच्या जोरावर सेंट अँथनी स्पोर्ट्स क्लब, असोल्डा संघाने सेंट जोसेफ फेस्टिव्हल फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला.
