Val Agonda Beach: वाळ–अगोंद परिसरात 33 बेकायदेशीर बांधकामे पाडायला सुरुवात

Val agonda beach illegal structures: वाळ–अगोंद बीच परिसरातील कथित ३३ बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे. अल्केमिस्ट कंपनीने केलेल्या तक्रारीत एकूण ६८ संरचनांची नोंद करण्यात आली होती.

वाळ–अगोंद बीच परिसरातील कथित ३३ बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे. अल्केमिस्ट कंपनीने केलेल्या तक्रारीत एकूण ६८ संरचनांची नोंद करण्यात आली होती. त्यापैकी काही बांधकामधारकांनी न्यायालयाकडून स्थगिती मिळवली असून, उर्वरित बांधकामांवर पाडकामाची कारवाई केली जात आहे. संबंधित विभागाच्या उपस्थितीत ही मोहीम सुरू असून, परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कारवाईमुळे स्थानिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Beach Shack Policy Extension
Illegal Activities At Goa Tourist Places
Temwada Beach Demolition
Illegal Call Center
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com