Video
Spa In Panjim: राजधानी पणजीत वाढते 'स्पा' चिंताजनक, अवैध कृत्यांवर उत्पल पर्रीकरांचा आक्षेप
Goa News: पणजीतील १८ जून मार्गावर स्पा असून, तो उशीरा रात्री देखील सुरु असतो. याकडे पोलिस आणि प्रशासन दुर्लेक्ष करत असल्याचा आरोप पर्रीकरांनी केलाय आहे.