Video
Smart City E-Bus: स्मार्ट सिटी इलेक्ट्रिक बस सेवेला गोमंतकीय प्रवाशांची पसंती!
Smart City E-Bus: पर्यटनप्रेमी गोव्यात 2024 मध्ये पहिल्यांदा इलेक्ट्रीक बसची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला इलेक्ट्रिक बसची सेवा पणजी, दोनापावला, मीरामार यादरम्यान सुरु झाली. त्यानंतर गोव्यातील इतर मार्गांवरही या बसची सेवा सुरु झाली.