SIR in Goa: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; गोव्यासह 11 राज्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यात होणार 'एसआयआर'

गोव्यासह देशातील अनेक राज्यांमध्ये पुढील काही वर्षांत विधानसभा निवडणुका (Assembly Election) होणार आहेत

गोव्यासह देशातील अनेक राज्यांमध्ये पुढील काही वर्षांत विधानसभा निवडणुका (Assembly Election) होणार आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी (27 ऑक्टोबर) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. बिहारमधील मतदारांच्या यादीची विशेष सुधारणा मोहीम ('SIR' - Special Intensive Revision) यशस्वी झाल्यानंतर आता गोव्यासह देशातील 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या मोहिमेचा दुसरा टप्पा राबवला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Assembly ST Reservation
Goa ST Political Reservation Notification
Goa Forward Suspends Alliance Talks
ED Raid
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com