Video
Shubhanshu Shukla: भारतीय सुपुत्राने रचला इतिहास; 'एक्सिओम-4 मध्ये शुभांशु शुक्ला
Shubhanshu Shukla Space Mission: भारतीय हवाई दलाचे अधिकारी शुभांशु शुक्ला यांनी बुधवार (25 जून ) रोजी दुपारी 12 वाजून 1 मिनिटांनी अंतराळात झेप घेऊन नवा इतिहास रचला.