Shiv Jayanti in Goa: गोव्यात कशी झाली शिवजयंती साजरी; Watch Video

Shiv Jayanti 2025: साखळी, डिचोली, पेडणे, मडगाव, पणजी, काणकोण, फोंडा, सत्तरी, वाळपई यासह विविध ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात आली.

अखंड भारताचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देशात उत्साहात साजरी झाली. महाराष्ट्रासह गोव्यात देखील शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत यांनी फर्मागुढी येथे शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करुन उपस्थितांना संबोधित केले. याशिवाय साखळी, डिचोली, पेडणे, मडगाव, पणजी, काणकोण, फोंडा, सत्तरी, वाळपई यासह विविध ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

cm pramod swant
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Water Metro Presentation
Goa CM assures solution to Mapusa traders problems
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com