शिरगाव: लग्नसमारंभ सोहळा आटोपून मध्यरात्री घरी परतत असताना शिरगाव येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या उघड्या गटारात पडून दुचाकीस्वार मंथन गोपीनाथ परब (२५ रा. मुळगाव) या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी मध्यरात्री शिरगाव येथील मुर्डी परिसरात घडली. मंथन हा शिरगावहून आपल्या स्कूटरवरून मुळगाव येथे घरी जात होता. शिरगावच्या धोंड तळीपासून पुढे काही अंतरावर पोहोचताच त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि स्कूटरसह तो रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारवजा चरीत कोसळला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.