Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; 'मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये' कोर्टाने ठरवले दोषी

बांगलादेशच्या राजकारणात आणि जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडवणारा आणि ऐतिहासिक निर्णय आंतरराष्ट्रीय अपराध न्यायाधिकरणाने दिला.

बांगलादेशच्या राजकारणात आणि जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडवणारा आणि ऐतिहासिक निर्णय आंतरराष्ट्रीय अपराध न्यायाधिकरणाने दिला. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना 'मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये' दोषी ठरवत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. शेख हसीना यांच्यावर गेल्या वर्षी जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील हिंसक आंदोलनादरम्यान त्यांनी केलेल्या कथित 'मानवतेविरुद्धच्या गुन्ह्या'बद्दल हा खटला सुरु होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Conversion Bill
Bashar Al Assad Death Sentence Syria Court
Sheikh Hasina Return Announcement Bangladesh
Sheikh Hasina Return To Bangladesh December
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com