Sharan Metty: गोव्यातील कन्नडिगांना कर्नाटकाचे धोरण अमान्य!

कर्नाटक सरकारने खाजगी क्षेत्रात फक्त कन्नडीगांनाच नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

कर्नाटक सरकारने खाजगी क्षेत्रात फक्त कन्नडीगांनाच नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. खाजगी क्षेत्रात फक्त कन्नडीगांनाच नोकऱ्यांचे कर्नाटक सरकाराचे धोरण चुकीचे आहे. गोव्यातही अनेक कर्नाटकी नोकऱ्या करतात. आधी कन्नडीगांना प्राधान्य नंतर इतरांना हे चालेल. तसेच गोवा सरकारनेही आधी गोवेकरांना व नंतर इतरांना हे धोरण राबवावे, अशी मागणी कर्नाटक धनगर समाजाचे गोवा प्रदेश अध्यक्ष शरण मेटींनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Tulunadu History
Tillari Water Diversion
Mhadei River
Karnataka Supreme Court Cases
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com