Goa Cyber Fraud: बायलेक 1.06 लाखांचो गंडो

Goa Cyber Fraud: साखळी येथील एका महिलेला अज्ञात इसमाने ऑनलाईन माध्यमातून धमकावून तिच्याकडून तब्बल १,०५,५६९ रुपये उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

साखळी येथील एका महिलेला अज्ञात इसमाने ऑनलाईन माध्यमातून धमकावून तिच्याकडून तब्बल १,०५,५६९ रुपये उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी डिचोली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वेगाने सुरू केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com