Sanjivani Sugar Factory: 'संजीवनी'च्या पुनर्विकासाला मंजुरी

Cabinet approves revival of Sanjivani Sugar Factory: धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखान्याच्या पुनर्विकासाला (ज्यामध्ये साखर उत्पादनाच्या पुनर्निर्मितीचाही समावेश आहे) पीपीपी तत्त्वावर मंजुरी दिली.

धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखान्याच्या पुनर्विकासाला (ज्यामध्ये साखर उत्पादनाच्या पुनर्निर्मितीचाही समावेश आहे) पीपीपी तत्त्वावर मंजुरी दिली. त्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा ऊस लागवड सुरू करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. संजीवनी कारखाना पूर्वी ज्याप्रमाणे शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करत असे, त्याचप्रमाणे संबंधित खासगी कंपनीही ऊस खरेदी करेल आणि विद्यमान प्रणालीद्वारेच त्याचे पैसे दिले जातील, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com