Sanguem Celling Collapsed: कोसाळ्ळिल्ल्या फॉल्स सिलिंगची शिक्षण खात्यान घेतली दखल

Sanguem: सांगे येथील सरकारी उच्‍च माध्‍यमिक विद्यालयाच्‍या इमारतीच्‍या सभागृहाचे सिलिंग कोसळल्‍याने एका विद्यार्थीनीला हॉस्‍पिसियो इस्‍पितळात दाखल करण्‍यात आले होते.

मडगाव: सांगे येथील सरकारी उच्‍च माध्‍यमिक विद्यालयाच्‍या इमारतीच्‍या सभागृहाचे सिलिंग कोसळल्‍याने एका विद्यार्थीनीला हॉस्‍पिसियो इस्‍पितळात दाखल करण्‍यात आले होते. तिची प्रकृती ठिक झाल्याने शनिवारी तिला ‘डिस्‍चार्ज’ देण्‍यात आला. दुसरीकडे, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी आज सांगे येथे जाऊन उच्‍च माध्‍यमिक विद्यालय इमारतीची पाहणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Drowning Death
Goa School Retention Rate
Goa Schools Religious Activities Ban
Goa School Enrollment
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com