Video
Sanguem Crime: सावडीमळ-सांगेत आढळला अज्ञाताच मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरु
Sanguem Crime News: सावडीमळ-सांगे येथून एक धक्कादायक घटना समोर आली. येथे एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच हलकल्लोळ उडाला. स्थानिकांनी तात्काळ घटनेची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस घटनेविषयी पुढील तपास करत आहेत.