Video
Sancoale: सांकवाळमध्ये सरपंच, उपसरपंचांची माघार; ग्रामसेवकही बदलले
Sarpanch and Dy Sarpanch of Sancoale Panchayat Resigns: सांकवाळच्या सरपंच अनुषा लमाणी आणि उपसरपंच डेरेक वालीस यांच्या विरोधात सहा पंचसदस्यांनी अविश्वास ठराव आणल्यानंतर त्या दोघांनीही राजीनामा दिला.
