Sacorda Road Issue: मधलावाडा, साकोर्डा येथील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू

Sacorda News: मधलावाडा, साकोर्डा येथील मे महिन्यात रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पुराच्या पाण्यात रस्ता वाहून गेल्याचे वृत्त गोमन्तक टिव्हीने दिले होते त्याची संबंधित खात्याने देखल घेतली आहे.

मधलावाडा साकोर्डा येथील मे महिन्यात केलेला रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने पुराच्या पाण्यात रस्चा वाहून गेल्याचे वृत्त गोमन्तक टिव्हीने दिली होती. याची दखल घेवून संबंधित खात्याचे सहाय्यक अधिकारी हेमंत देसाई यांनी कंत्राटदार व कर्मचारी समवेत त्या ठिकाणी येऊन रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. पाण्याच्या प्रवाहाने जर रस्ता खचत असेल तर त्यांनी कंत्राटदारने केलेल्या कामाची सरकारने चौकशी करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Salman Khan Goa project news
Old Goa Road Closure
Goa Water Crisis
Curti Khandepar Panchayat Development Works
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com