Rivona Shigmotsav 2025: रिवणची शिगम्यातील 'तालगडी' परंपरा; पाहा व्हिडिओ

Shigmotsav 2025: रिवणमधील शिमग्यातील 'तालगडी' परंपरा सर्वांना मनमोहित करते. रंगबेरंगी वेशभूषेतील मुले सर्वांचं आकर्षण बनली आहेत.

राज्यात शिमग्याची धूम पाहायला मिळत आहे. गोव्यात शिमग्याचा सण विविध परंपरा, सांस्कृतिक कला आविष्कारांचा मेळ म्हणून पाहतात. यातच, रिवणमधील शिमग्यातील 'तालगडी' परंपरा सर्वांना मनमोहित करते. रंगबेरंगी वेशभूषेतील मुले सर्वांचं आकर्षण बनली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com