Video
Rishabh Talwadkar: नीट परीक्षेत गोव्याचा ऋषभ तळवडकर अव्वल
Rishabh Talwadkar Tops in NEET Exam: नीट परीक्षा 2025 चा निकाल जाहीर होताच गोव्यात आनंदाची लहर पसरली. यंदाचा नीट परीक्षेचा निकाल गोव्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आला. पणजीच्या ऋषभ तळवडकरने 720 गुणांपैकी 616 गुण मिळवत बाजी मारली.