Ratan Tata: उद्योगपती रतन टाटा काळाच्या पडद्याआड

Ratan Tata News: उद्योगपती रतन टाटा पार्थिव अंत्यदर्शनासाठी एनसीपीए लॉन्स येथे दाखल.

वयाच्या 86 व्या वर्षी उद्योगपती रतन टाटा यांनी बुधवारी (10 ऑक्टोबर) मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनाने जगभरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी एनसीपीए लॉन्स येथे दाखल करण्यात आले असून दुपारी 3:30 या वेळेपर्यंत ठेवण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

lionel messi
Tata Trust Dispute 2026
Goa pharmacists support nationwide protest
Ratan Ranjan Mamata Banerjee Mimicry
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com