Margao: मडगाव महापालिकेची भरती लोकसेवा आयोगामार्फत करण्याची प्रभव नाईक यांची मागणी

Margao Municipal Council Recruitment: मडगावचे युवा नेते प्रभव नायक यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहून मडगाव नगरपालिकेतील कर्मचारी भरती रद्द करून ती आयोगामार्फत करण्याची मागणी केली आहे.

MMC Recruitment

सासष्टी: मडगावचे युवा नेते प्रभव नायक यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहून मडगाव नगरपालिकेतील कर्मचारी भरती रद्द करून ती आयोगामार्फत करण्याची मागणी केली आहे.

मडगाव नगरपालिकेतील ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांना एलडीसी नोकरी मिळण्याची शक्यता आहे त्या नगरसेवकांच्या नावांसह एक लिफाफा प्रसार माध्यमांसमोर त्यांनी आज बंद केला. मडगाव नगरपालिकेने उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर ते हा लिफाफा उघडून वशिलेबाजी सिद्ध करणार आहेत.

कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया, पदोन्नती आणि नियमितीकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

rent a car driver attack case
Margao platform fight incident
Goa political leaders clash over development projects
Margao Municipal Council Garbage Tender Scam
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com