Power Outages in Goa: गोव्‍यात दिवसाला 37 वेळा वीजपुरवठा खंडित, पहा Video

Daily power cuts in Goa: वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी चालू विधानसभा अधिवेशनाच्या काळात ‘आप’चे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी विचारलेल्या अतारांकित प्रश्‍‍नाला लेखी उत्तर देताना ही माहिती दिली आहे.

पणजी: गोव्‍यात जानेवारी २०२४ ते मे २०२५ या कालावधीत वीज खंडित होण्याचा प्रकार १९ हजार ११९ वेळा घडला. यावरून महिन्याची सरासरी काढली तर ती १ हजार १२४ तर दिवसाची सरासरी ३७ एवढी होते. वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी चालू विधानसभा अधिवेशनाच्या काळात ‘आप’चे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी विचारलेल्या अतारांकित प्रश्‍‍नाला लेखी उत्तर देताना ही माहिती दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com