Porvorim Accident: पर्वरी येथे दोन ट्रकमध्ये अपघात

Goa Accident News: राज्यात एकीकडे पावसानं धूमशान घातलं असताना दुसरीकडे अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

राज्यात एकीकडे पावसानं धूमशान घातलं असताना दुसरीकडे अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. राज्यातील अपघात काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीयेत. यातच, पर्वरी येथे दोन ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. मात्र कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही. अपघात झाल्यानंतर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती, मात्र वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ पोहोचून ही कोंडी सोडवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Porvorim Elevated Road
Porvorim elevated road traffic
Porvorim Elevated Road
Porvorim Elevated Road Inspection
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com