Porvorim Accident: पर्वरीत आरजी रुग्णालयाजवळ मोठा अपघात

Porvorim Accident Tempo Hit Multiple Vehicles:टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने पार्क केलेल्या दुचाकींना धडक दिली.

पर्वरी येथील आरजी हॉस्पिटलजवळ टेम्पोच्या झालेल्या अपघातात अनेक दुचाकींचे नुकसान झाले आहे. टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने पार्क केलेल्या दुचाकींना धडक दिली. यात पाच ते सहा दुचाकींचे नुकसान झाले असून, टेम्पो चालक किरकोळ जखमी झाला आहे. राज्यात अपघाताचे सत्र सुरुच असून, आज विविध ठिकाणी तीन अपघाताच्या घटना उघडकीस आल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com