Video
Pooja Naik: 'कॅश फॉर जॉब' घोटाळ्यात एकाच मंत्र्याचं नावं कंस? विजय सरदेसाईंचा सवाल
Cash For Job Scam: गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार विजय सरदेसाई यांनी पूजा नाईक नोकरी घोटाळ्याचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर अत्यंत कठोर टीका केली आहे.
