Video
Goa Crime: आसगावात 7.30 लाखांचा गांजा जप्त, जम्मू काश्मीरच्या एकाला अटक
Assagao Drug seized: सहज उपलब्ध होणारा आणि दीर्घकाळ नशेत ठेवणारा अमलीपदार्थ म्हणून गांजाकडे पाहिले जाते. अलीकडे गोव्यात गांजाची तस्करी वाढली आहे. अनेकांना या प्रकरणी अटकही झालेली आहे.