PM Modi: देशातील जलसंकट दूर करण्याबाबत पंतप्रधान मोदींचे खास आवाहन

India Water Crisis: देशातील संपत चाललेला गोड्या पाण्याचा साठा चिंतेचा विषय ठरत आहे. देशात गोड्या पाण्याचा केवळ चार टक्के साठा शिल्लक राहिला आहे.

देशातील संपत चाललेला गोड्या पाण्याचा साठा चिंतेचा विषय ठरत आहे. देशात गोड्या पाण्याचा केवळ चार टक्के साठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे हे जलसंकट लक्षात घेता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना खास आवाहन केले आहे. गुजरातमधील एका आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी हे आवाहन केले आहे. पाण्याचा वापर कमी करा, पाण्याचा पुनर्वापर करा आणि पाण्याचे पुनर्भरण तसेच पुनर्चक्रिकरण करा, हे सूत्र यावेळी पंतप्रधानांनी आयोजित कार्यक्रमात देशवासीयांना सांगितलं. सुरत येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘जलसंचय जन भागीदारी' या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थितांना संबोधित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Narendra Modi 25 years in government
PM Narendra Modi Birthday Wishes Times Square Billboard
MEA India Energy Security Statement US Tariff
PM Modi Digital India New Chapter
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com