IFFI 2024: फिलिप नॉयस यांचा सत्यजीत रे जीवन गौरव पुरस्काराने होणार सन्मान

Satyajit Ray Award: ऑस्ट्रेलियन चित्रपट दिग्दर्शक फिलिप नॉयस यांना यावर्षी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘लाईफ टाईम ॲचिव्हमेंट ॲवॉर्ड''ने गौरविण्यात येणार आहे. यावर्षीच्या इफ्फीमध्ये ऑस्ट्रेलिया कंट्री फोकस आहे.

Australian film director Philip Noyce Satyajit Ray Award

पणजी: ऑस्ट्रेलियन चित्रपट दिग्दर्शक फिलिप नॉयस यांना यावर्षी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘लाईफ टाईम ॲचिव्हमेंट ॲवॉर्ड''ने गौरविण्यात येणार आहे. यावर्षीच्या इफ्फीमध्ये ऑस्ट्रेलिया कंट्री फोकस आहे. यंदाचा पुरस्कारही त्या देशातील प्रख्यात चित्रपट दिग्दर्शकाला देण्यात येणार आहे.

यावर्षी मडगावचे आयनॉक्स ४ आणि फोंडा येथील दोन थिएटर्स फेस्टिव्हल स्क्रीनिंगसाठी जोडल्याची माहिती देण्यात आली.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण तथा संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, सूचना आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्या उपस्थितीत सोमवारी ५५ व्या इफ्फीची कर्टन रेझर पत्रकार परिषद झाली. सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या विशेष सचिव नीरजा शेखर, महोत्सव संचालक शेखर कपूर आणि ‘सीबीएफसी’चे प्रसून जोशी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com