Video
Shri Ram Statue Goa: श्रीरामाच्या मूर्तीचे काम लागी लागी पुराय; Video
Partgal math Shri Ram statue: पर्तगाळ मठ -काणकोण येथे देशातील सर्वांत उंच ७७ फूट उंचीची श्रीरामाची मूर्ती उभारण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत या मूर्तीचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
