Panaji Bus Terminus: पणजी आंतरराज्य बसस्थानकावर सुविधांची वाणवा

Panaji Bus Terminus: पणजी कदंब बसस्थानकामागे असणारे आंतरराज्य बसस्थानकावर सुविधांची वाणवा पाहायला मिळत आहे.

पणजीतील आंतरराज्य बसस्थानकावर सुविधांची वाणवा पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी या ठिकाणी भेट देऊन बसस्थानक स्थलांतर करण्याचे आश्वासन गुदिन्हो यांनी दिले होते. मांडवी पुलाजवळ सुरुवातील असणाऱ्या जागेवरच बसस्थानकाचे स्थलांतर केले जाईल, असे गुदिन्हो म्हणाले होते. दरम्यान आत्तापर्यंत याबाबत काही हालचाली झाल्या नसल्याचे दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Housing Board Home Regularisation
Goa Crime Branch Drug Raid
Panaji Homeless Helpline
Kadamba Interstate Bus Service
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com