Video
Pakistan: कंगाल पाकिस्तानला दिसला 'आशेचा किरण'; समुद्रात सापडले नैसर्गिक वायूचे साठे
Oil & Gas Reserves found in Pakistan: पाकिस्तान सध्या गंभीर अशा आर्थिक संकटाचा सामना करत आहे. लोक दोन वेळच्या अन्नासाठी संघर्ष करत आहे. तर महागाई नव-नवे उच्चांक गाठत आहे.