दोडामार्गात रबर शेतीच्या नावाखाली गांजाची लागवड, नीलेश राणेंचा आरोप

Dodamarg rubber plantation ganja farming: अमली पदार्थांविरोधातील कारवाईवर शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

ओरोस: अमली पदार्थांविरोधातील कारवाईवर शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ड्रग्स पुरवठ्याची साखळी उद्ध्वस्त करण्यासाठी आवश्यक तपास होत नाही. दोडामार्ग तालुक्यात रबर शेतीच्या नावाखाली गांजाची लागवड होत आहे. सुमारे १८०० हेक्टर क्षेत्र रबर लागवडीखाली असून, तेथे स्थानिकांनाही सहज प्रवेश मिळत नाही. पोलिसांनी त्या भागात विशेष मोहीम राबवावी, असा मुद्दाही त्यांनी मांडला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील काही अधिकाऱ्यांवरही राणे यांनी थेट आरोप केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com