Nilesh Cabral: माझी मुख्यमंत्रीही होण्याची तयारी! काब्रालांचे मोठे वक्तव्य

Goa Politics: राज्यात सध्या मंत्रीमंडळ फेररचनेच्या चर्चांना उधाण आले आहे. यातच, निलेश काब्राल यांनी आज पार पडलेल्या बैठकीनंतर मनातील इच्छा बोलून दाखवली.

राज्यात सध्या मंत्रीमंडळ फेररचनेच्या चर्चांना उधाण आले आहे. यातच, निलेश काब्राल यांनी आज पार पडलेल्या बैठकीनंतर मनातील इच्छा बोलून दाखवली. काब्राल म्हणाले की, ''पक्षाच्या आदेशाप्रमाणे मी मंत्रीपद सोडले. मी कधीच पक्षाशी बंडखोरी केली नाही. भाजप हा हुशार पक्ष आहे. कोणाला काय द्यायचे ते पक्षच ठरवेल. मुख्यमंत्रीपदाची संधी दिल्यास तीही स्वीकारण्यास मी तयार आहे. माझी क्षमता मी सिद्ध केलीय. लोकांनाही माझ्या क्षमतेबद्दल चांगलेच ठाऊक आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

E20 Petrol Problems Goa
Chief Election Commissioner Goa visit
Goa ST Assembly Reservation News
Subhash Phaldesai Kakoda Visit
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com