Video
New BJP President Goa Visit: भाजपचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर!
भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त आणि सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे येत्या 30 आणि 31 जानेवारी 2026 रोजी गोव्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
