Morjim Bore Wells Sealed: मोरजीत दाक्षिणात्य अभिनेता रामचरण तेजा याच्यासह 13 बोअरवेल सील

Morjim Bore Wells Sealed: मोरजी डोंगरावरील 13 बोअरवेल्स आज सरकारी यंत्रणांनी सील केल्या आहेत.

सरकारी यंत्रणेने मोरजी येथील डोंगरावरील 13 बोअरवेल्स सील करण्यात आल्या आहेत. यामध्ये दाक्षिणात्य अभिनेता रामचरण तेजा याच्या कंपनीच्या फार्म हाऊसच्या कंपनीच्या बोअर वेल्सचा समावेश आहे. या सर्व बोअरवेल्स अवैध असल्याचे सरकारने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com