Video
Morjim: मोरजीच्या किनाऱ्यावरून 93 कासवांच्या पिल्लांचा समुद्राकडे प्रवास
Morjim Beach: गोव्यातील निसर्गसौंदर्याचे प्रतीक असलेल्या मोरजी समुद्रकिनाऱ्यावर आज एक आगळावेगळा सोहळा पार पडला.
गोव्यातील निसर्गसौंदर्याचे प्रतीक असलेल्या मोरजी समुद्रकिनाऱ्यावर आज एक आगळावेगळा सोहळा पार पडला. वनविभागाच्या अथक परिश्रमानंतर, संरक्षित घरट्यातून बाहेर पडलेल्या ऑलिव्ह रिडले कासवांच्या ९३ चिमुकल्या पिल्लांना सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.