Moreno Rebello: विजय सरदेसाईंना काँग्रेसची भीती?

Vijai Sardesai: विजय सरदेसाई यांच्याकडून लोकांशी संवाद साधण्यासाठी 'संडे डायलॉग'चे आयोजन

गोवा फॅारवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्याकडून रविवारी (11 ऑगस्ट) कुडचडेत लोकांशी संवाद साधण्यासाठी 'संडे डायलॉग'चे आयोजन करण्यात आले आहे. मात्र याबाबतची काहीच कल्पना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांना दिलेली नाही. यावर विजय सरदेसाई काँग्रेसला घाबरतात का असा सवाल काँग्रेसचे नेते मॉरेना रिबेलो यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

vijai sardesai warns goa govt
mla vijai sardesai slams goa govt
MLA Vijai Sardesai Court Warning
Mirabag Protest
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com