Video
Mopa Airport: मोपा विमानतळाबाबत चुकीची माहिती पसरवणाऱ्याला गोवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या VIDEO
Goa Police: गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (मोपा) बद्दल सोशल मीडियावर चुकीची माहिती आणि अफवा पसरवणाऱ्या एका व्यक्तीला गोवा पोलिसांनी दिल्लीतून अटक केली.