Monsoon Arrives In Kerala: केरळमध्ये मान्सूनचे आगमन; देशात सर्वत्र दिलासादायक पावसाची शक्यता VIDEO

Southwest Monsoon Arrives In Kerala: दक्षिण-पश्चिम मान्सून अखेर भारतात दाखल झाला असून केरळमध्ये त्याचे दिमाखात आगमन झाले आहे.

दक्षिण-पश्चिम मान्सून अखेर भारतात दाखल झाला असून केरळमध्ये त्याचे दिमाखात आगमन झाले आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मान्सून वेगाने पुढे सरकत असून आगामी काही दिवसांत तो देशाच्या इतर भागांतही पोहोचेल. यामुळे ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असून, नागरिकांना कडक उन्हाळ्याच्या तीव्र लाटेपासून मोठा दिलासा मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Nepal Flood Missing People
Headland Postal Department Property
Colombia Earthquake 2026 Magnitude 7.4
Meta CEO Mark Zuckerberg Apology Demand IT Committee
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com