Video
Monsoon Update: मान्सून उशिरा येणार, पण गोव्यात मान्सूनपूर्व पावसाची बॅटिंग सुरूच राहणार
Weather Update: अरबी समुद्रातील वाऱ्यांचा वेग मंदावल्यामुळे यंदा मुख्य मान्सूनच्या आगमनाला काही दिवसांचा विलंब होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अरबी समुद्रातील वाऱ्यांचा वेग मंदावल्यामुळे यंदा मुख्य मान्सूनच्या आगमनाला काही दिवसांचा विलंब होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आधी मे महिन्याच्या अखेरीस केरळमध्ये मान्सून दाखल होईल असा अंदाज होता, मात्र आता हवामानातील बदलांमुळे हा प्रवास रेंगाळला आहे. दरम्यान, मुख्य मान्सून लांबणीवर पडला असला तरी गोव्यात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस सुरूच राहणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.