Mirabag: 'मिराबाग येथे बंधारा प्रकल्प नकोच'. आंदोलकांचा ग्रामपंचायतीला घेराव Video

Mirabag Local Protest: मिराबाग-सावर्डे येथील जुवारी नदीवर प्रस्तावित असलेल्या बंधारा प्रकल्पाला लोकांचा जोरदार विरोध होत आहे.

मिराबाग-सावर्डे येथील जुवारी नदीवर प्रस्तावित असलेल्या बंधारा प्रकल्पाला लोकांचा जोरदार विरोध होत आहे. तो प्रकल्प झाल्यास पाण्याशी निगडित काही बदल घडतील, भूजलपातळीसंदर्भातही स्थानिकांचे आक्षेप आहेत. गेले काही दिवस हे आंदोलन सुरू असून, आंदोलकांनी सावर्डे ग्रामपंचायत कार्यालयावर चाल केली व प्रकल्प रद्द करण्याची जोरदार मागणी केली. दरम्यान, या प्रकल्पासंदर्भात २७ तारखेला 'पीपीटी' सादर करण्यात येईल, असे जलसंपदा मंत्र्यांनी जाहीर केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com